Pimpri Chinchwad Fake 500 Note Press exposed by police

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

500 Fake Note Press Pimpri Chinwad : 500 रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या टांकसाळीचा पर्दाफाश

आपण बाजारात गेलो की बिनदिक्कतपणे पाचशेच्या नोटांनी व्यवहार करतो… बाजारात कुणी पाचशेची नोट दिली तर, ती कुरबुर न करता स्वीकारतोही…. मात्र आता हीच पाचशेची नोट डोळ्यांत तेल घालून तपासावी लागणारेय… त्याचं कारण आहे, महाराष्ट्रात झालेला बनावट नोटांच्या कारखान्याचा पर्दाफाश… आणि हा कारखाना इथे तिथे सापडलेला नाहीय, तर तो सापडलाय आपल्या पुण्यात… पाहूयात… पुणे ते चीन असं कनेक्शन असलेल्या बनावट नोटांचा काळाबाजार कसा झालाय… या स्पेशल रिपोर्टमधून.

[ad_2]

Related posts