MVA Seat Allocation Lok Sabha Election 2024 Maharashtra News Maharashtra Politics ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

MVA Seat Allocation : मविआचा वंचितला सोडून 22-16-10 चा फॉर्म्युला जवळपास निश्चित
मविआच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब ? … महाविकास आघाडीकडे जागावाटप करताना दोन फॉर्मुल्ये …….. मविआचा वंचितला सोडून २२-१६-१० चा फॉर्म्युला जवळपास निश्चित … वंचितला सोबत घेतल्यास २०-१५-९-चा फॉर्म्युला जवळपास निश्चित ………. ठाकरे गटाला २०, काँग्रेस पक्षाला १५, शरद पवार पक्षाला ९, वंचित बहुजन आघाडीला ४ जागा  …… वंचित बहुजन आघाडीला ठाकरे गटाच्या कोट्यातून २,  काँग्रेस पक्षाच्या कोटातून १ आणि  शरद पवार पक्षाच्या कोट्यातूज १ जागा देण्यावर पक्षांची तयारी, वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकीकडे लक्ष  ……… हाताकणंगले लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टी शेतकरी स्वाभिमानी पक्षाला महाविकास आघाडी बाहेरून पाठींबा देणार …. सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाला, तर रामटेक जालनाची जागा काँग्रेस पक्षाला मिळणार ……. माढा मधून रासपला शरद पवार पक्षाकडून दिली जाणार शिवाय भिवंडीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिली जाणार असल्याची माहिती  …….

[ad_2]

Related posts