[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
chandrakant khaire meet uddhav thackeray : अंबादास दानवे आणि मी हातात हात घालून प्रचार करणार,उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर चंद्रकांत खैरेंची माहिती
आमच्यात कोणतीही नाराजी नाही, अंबादास दानवे आणि मी हातात हात घालून प्रचार करणार, उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर चंद्रकांत खैरेंची माहिती, तर इम्तियाज जलील आता कोणीच नाही, विरोधात कोणीही असलं तरी त्याला पाडायचंच, खैरेंचा निर्धार.
[ad_2]