Prakash Ambedkar Sharad Pawar Sanjay Raut : मविआ आणि वंचित युतीच्या पुन्हा चर्चा( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Prakash Ambedkar Sharad Pawar Sanjay Raut : मविआ आणि वंचित युतीच्या पुन्हा चर्चा&nbsp; कालच्या ट्विटर बॉम्बनंतर प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा संजय राऊतांवर हल्लाबोल केलाय. संजय महाविकास आघाडीत बिघाडी आणतायत अशी थेट टीका आंबेडकर यांनी केलीय. एकीकडे भाजप आणि शिंदे गटाने नेते आजपर्यंत राऊतांवर टीका करत होते. मात्र आता महाविकास आघाडीत येण्याची इच्छा असलेल्या आंबेडकरांनीही आता राऊतांविरोधात आघाडी उघडल्याचं दिसतंय. &nbsp;</p>

Related posts