ABP Majha Headlines 7 PM 29 March 2024 Maharashtra News MVA Seat Allocation Vanchit Bahujan Aghadi Prakash Ambedkar Manoj Jarange Sharad Pawar Marathi News ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP Majha Headlines :  7 PM : 29 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
मविआतील वादग्रस्त जागांवर मैत्रीपूर्ण लढती करण्याचा काँग्रेस नेत्यांचा सूर, सांगली, भिवंडीसह मुंबईतील जागांवर तिढा, राष्ट्रवादी, शिवसेना ऐकत नसेल तर मैत्रीपूर्ण लढतीची भूमिका
वंचितने आमच्यासोबत यावं यासाठी अजूनही प्रयत्न, पवारांचं वक्तव्य तर मविआबाबत अजूनही दरवाजे उघडे, आंबेडकरांकडूनही प्रतिसाद
वंचितचा प्रस्ताव ओबीसी बहुजन पार्टीने फेटाळला, आंबेडकर आणि जरांगे एकत्र आल्यास तिसऱ्या आघाडीत सामील होणार नाही, प्रकाश शेंडगेंची घोषणा
साताऱ्याचा उमेदवार २ ते ३ दिवसांत जाहीर करणार, शरद पवारांची घोषणा… शशिकांत शिंदे, सुनील माने, बाळासाहेब पाटील यांची नावं चर्चेत
नाशिकच्या जागेवरुन महायुतीत वाद कायम, खासदार हेमंत गोडसे पुन्हा ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, एक हजार एक टक्के मलाच उमेदवारी मिळेल, हेमंत गोडसेंना विश्वास
ठाकरे गटाचे दिनेश बुब यांचा बच्चू कडूंच्या प्रहार पक्षात प्रवेश, नववीत राणांविरोधात दिनेश बुब यांना अमरावतीतून उमेदवारी, ब्रह्मदेव जरी आला तरी मागे हटणार नाही, कडू्ंची भूमिका
पालकमंत्र्यांनी मला संपवण्याचा घाट घातला, निलेश लंकेंचा विखे पाटलांवर गंभीर आरोप,तर कोणत्याही परिस्थितीत लोकसभा जिंकायची, निलेश लंकेंचं आवाहन
हर्षवर्धन पाटलांनी घेतली फडणवीसांची भेट..महायुतीत प्रत्येक पक्षाने युती धर्म पाळलाच पाहिजे, अजितदादांचं नाव न घेता हर्षवर्धन पाटलांचा निशाणा..
शिर्डीची जागा नाही तर आता केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद द्या, रामदास आठवलेंची फडणवीसांकडे मागणी, विधानसभेत ८ ते १० जागा देण्याची मागणी

[ad_2]

Related posts