ABP Majha Headlines 29 March 2024 9 PM Maharashtra News Loksabha Election( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP Majha Headlines : 9 PM : 29 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा अध्यक्षांना पाठवणार, नगर दक्षिण मतदारसंघातून लोकसभा लढण्याची लंकेंची घोषणा, लंके भावूक
पालकमंत्र्यांनी मला संपवण्याचा घाट घातला, निलेश लंकेंचा विखे पाटलांवर गंभीर आरोप,तर कोणत्याही परिस्थितीत लोकसभा जिंकायची, निलेश लंकेंचं आवाहन
मविआतील वादग्रस्त जागांवर मैत्रीपूर्ण लढती करण्याचा काँग्रेस नेत्यांचा सूर, सांगली, भिवंडीसह मुंबईतील जागांवर तिढा, राष्ट्रवादी, शिवसेना ऐकत नसेल तर मैत्रीपूर्ण लढतीची भूमिका
वंचितने आमच्यासोबत यावं यासाठी अजूनही प्रयत्न, पवारांचं वक्तव्य तर मविआबाबत अजूनही दरवाजे उघडे, आंबेडकरांकडूनही प्रतिसाद
वंचितचा प्रस्ताव ओबीसी बहुजन पार्टीने फेटाळला, आंबेडकर आणि जरांगे एकत्र आल्यास तिसऱ्या आघाडीत सामील होणार नाही, प्रकाश शेंडगेंची घोषणा

Related posts