ABP Majha Headlines 6.30 AM 30 March 2024 Maharashtra News Sharad Pawar Baramati MVA Sanjay Raut Prakash Aambedkar Sanjay Raut Manoj Jarange Maharashtra Politics ABP Majha( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP Majha Headlines :  6.30  AM : 30 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची आज पहिली यादी जाहीर होणार..बारामती, शिरुर, नगर, दिंडोरीसह भिवंडीच्या जागेवर उमेदवार जाहीर करणार, मविआत पवार गटाला १० जागा मिळण्याची शक्यता
मविआतील वादग्रस्त जागांवर मैत्रीपूर्ण लढती करण्याचा काँग्रेस नेत्यांचा सूर, ठाकरे गटानं तात्काळ फेटाळला काँग्रेसचा प्रस्ताव 
संजय राऊतांवर प्रकाश आंबेडकरांचा पुन्हा हल्लाबोल, राऊत आघाडीत बिघाडी आणतायत, आंबेडकरांची टीका
वंचितने आमच्यासोबत यावं यासाठी अजूनही प्रयत्न, पवारांचं वक्तव्य तर मविआबाबत अजूनही दरवाजे उघडे, आंबेडकरांकडूनही प्रतिसाद
मनोज जरांगेंची आज अंतरवाली सराठीत बैठक.. बैठकीत लोकसभा निवणुकीविषयी समाजाची राजकीय भूमिका स्पष्ट करणार..
भारत रत्न पुरस्कार प्रदान सोहळा आज नवी दिल्लीत पार पडणार, पी.व्ही.नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि कर्पूरी ठाकूर यांचे कुटुंबीय पुरस्कार स्वीकारणार, तर अडवाणींना उद्या निवासस्थानी जाऊन पुरस्कार प्रदान करणार 

Related posts