Vijay Shivtare : महायुतीचा प्रचार करणार, लोकसभा निवडणुकीतून विजय शिवतारे यांची माघार( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Vijay Shivtare : महायुतीचा प्रचार करणार, लोकसभा निवडणुकीतून विजय शिवतारे यांची माघार<br />विजय शिवतारेंनी बारामती मतदार संघातून माघार घेतलीये. आपल्यामुळे मुख्यमंत्र्यांना अडचणी नको म्हणून आपण माघार घेतल्याचं शिवतारेंनी म्हटलंय.. तर सुनेत्रा वहिनींना बहुमताने निवडून आणू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. माझ्या तहामुळे काही गोष्टी चांगल्या झाल्यात तर चांगलंच आहे असंही शिवतारेंनी पुढे म्हटलंय…</p>

Related posts