Bhiwandi Fire On 15 to 20 Godowns Were Gutted in the Fire Maharashtra News ABP Majha( प्रगत भारत । pragatbharat.com)

Bhiwandi Fire : भिवंडीत भंगाराच्या गोदामाला भीषण आग, आगीत 15 ते 20 गोदाम जळून खाक
भिवंडी तालुक्यातील ओवळी ग्रामपंचायत हद्दीत  भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडलीय. या आगीत १५ ते २० गोदाम जळून खाक झालेत. या आगीत जवळच उभ्या असलेल्या  चार चाकी गाड्याही जळून खाक झाल्या आहेत.  पाण्याची कमतरता असल्याने या आगीवर अद्यापही नियंत्रण मिळालेलं नाहीये.  

Related posts