Swatantra veer Savarkar Movie: फडणवीसांनी पाहिला 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Swatantra veer Savarkar Movie: फडणवीसांनी पाहिला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सिनेमा<br />उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमा पाहिला. मुंबईच्या अंधेरीतील फन रिपब्लिक सिनेमागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमाचं विशेष स्क्रिनिंग करण्यात आलं होतं. त्या देवेंद्र फडणवीसांनी उपस्थिती लावली. यावेळी सिनेमात सावरकरांची भूमिका साकारणारा अभिनेता रणदीप हुडा उपस्थित होता. सिनेमा पाहिल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना सावरकर सिनेमावरुन टोलाही मारला.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts