Uddhav Thackeray Full Speech Delhi : "भाजपमध्ये भ्रष्टाचारी लोकं" उद्धव ठाकरेंचा जोरदार प्रहार( प्रगत भारत । pragatbharat.com)
नवी दिल्ली : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिल्लीतील रामलीला मैदानातून मोदी सरकारवर (Modi Government) निशाणा साधला आहे. निवडणुकीच्या तोंडावर अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन यांना अटक केली आणि भाजपमध्ये गेलेल्या ठगांवरील केसेस मागे घेत त्यांना भाजपच्या वॉशिम मशीनमधून धुवून काढलं, असं म्हणत ईडी कारवाईवरून उद्धव ठाकरेंचा भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

Related posts