ABP Majha Headlines 31 March 2024 4 PM Maharashtra News Loksabha Election

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP Majha Headlines :  3 PM : 31 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स 

लोकसभा निवडणुकीची मॅच मोदींनी फिक्स केली, राहुल गांधींचा आरोप. अंपायर आपणच नेमले, विरोधकांच्या दोन खेळाडूंना अटक केली असाही आरोप
अबकी बार भाजप तडीपार.. दिल्लीच्या रामलीला मैदानावर उद्धव ठाकरेंची घोषणा.. निवडणूक प्रचारासाठी नाही तर लोकशाही वाचवण्यासाठी आल्याचं विधान
राष्ट्रपतींच्या हस्ते लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न पुरस्कार प्रदान, अडवाणींच्या निवासस्थानी जाऊन केला गौरव
दिल्लीच्या रामलीला मैदानावर  विरोधी पक्षाची लोकतंत्र बचाओ रॅली, इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्षाचे प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती

[ad_2]

Related posts