[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p><br />Bhimrao Keram : हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करून उमेदवारीचा फेरविचार व्हावा – भीमराव केराम हिंगोली मतदार संघात भाजप सेना युती कडून ही जागा शिवसेनेला देण्यात आली आहे या संदर्भात भाजपचे तीनही भाजपचे आमदार आणि कार्यकर्ते इथे भाजपाचा उमेदवार आसवा आशि मागणी आम्ही सातत्याने नेतृत्वाकडे करत आहोत आम्हाला आशा होती की ही जागा भाजप ला सुटेल शेवटी पक्षाच्या नेतृत्वाने वाटाघाटीत ही जगा शिवसेनेला सुटली त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली नाहीं मतदार संघातील नेते कार्यकर्ते एकत्र बसून सामूहिक पध्द्तीने उद्याच्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या सरकार मध्ये आमचा एक प्रतिनिधी आसवा या दृष्टीकोनातून या दृष्टीने बैठक आयोजित करण्यात आली होती दोन दिवसात आमच्या नेतृत्वाकडे आमच्या भावना कळवणार आहोत आणि उमेदवार बदलावा आशि विनंती करणार आहोत की हिंगोली मतदार संघातून भाजपला उमेदवारी दिली गेली पाहिजे दिलेली उमेदवारी रद्द करून त्या ठिकाणी फेरविचार व्हावा हीच आमची विनंती आहे. ज्या पद्धतीने त्यांनी त्यांच मत मांडलं त्या पध्द्तीने आम्ही आमचं मत मांडणार आहोत. शिवसेना म्हणत आसेल त्यांचा बाले किल्ला आहे तर आम्हीही म्हणतो आमचा बाले किल्ला आहे आमचा बाले किला नसेल तर आम्ही कशाला उमेदवारी मागितली आसती त्यांचा कोणता आमदारही इथे नाही भाजपचे तीन आमदार आहेत कोणाचा बाले किल्ला आहे हे तुम्हाला लोकांच्या भावणेवरून कळेल फेर विचार करून ही जागा भाजप ला सुटेल यासाठी आम्ही तीनही आमदार प्रयत्न करणार आहोत. कोणाला उमेदवारी देऊन कोणत्या पक्ष्याकडून लढायचे हा पक्ष नेतृत्वाचा निर्णय आहे आमचा निर्णय नाही भाजपच्या नेतृत्वाकडे इथल्या भावना पोहचवण्याचे काम आमचे आहे</p>
[ad_2]