Chhatrapati Sambhajinagar : कारागृहाबाहेर पोलिसांचा डिजेच्या तालावर नाच

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Chhatrapati Sambhajinagar : कारागृहाबाहेर पोलिसांचा डिजेच्या तालावर नाच&nbsp; छत्रपती संभाजीनगरमधील हर्सूल कारागृहाबाहेर पोलिसांनी डिजेच्या तालावर थिरकत असल्याचा व्हिडीओ समोर आलाय. अधिकाऱ्याच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नियम धाब्यावर बसवत डान्स केलाय. &nbsp;कारागृहाच्या ऐन प्रवेशद्वारावरच आचारसंहितेत नियम धाब्यावर बसवून भर रस्त्यावर कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांच्याच बेधुंद नाचगण्याचा कार्यक्रम पाहून गंभीर प्रश्न उपस्थित झालाय.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts