Eknath Shinde Shivsena Meeting at Varsha Bungalow Loksabha Election 2024 maharashtra news update abp majha marathi news( प्रगत भारत । pragatbharat.com)

Eknath Shinde Shivsena Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर शिवसेनेची बैठक शिवसेनेची पहिल्या जणांची यादी जाहीर झालीये. या पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर झालेले धैर्यशील माने, सदाशिव लोखंडे, संजय मंडलिक मुख्यमंत्र्यांची भेट घेणारेत… तर ज्यांना पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर झाली नाहीये असे हेमंत गोडसे आणि भावना गवळी मुंबईत तळ ठोकून आहेत.. पहिल्या यादीत नाव नसल्याने  शिवसेनेत नाराजी नाट्य पहायला मिळण्याची शक्यता आहे..

Related posts