Mumbai Thackeray Group Protest : पियूष गोयल यांच्या विरोधात मुंबईत ठाकरे गटाचा मोर्चा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Mumbai Thackeray &nbsp;Group Protest : पियूष गोयल यांच्या विरोधात मुंबईत ठाकरे गटाचा मोर्चा&nbsp; उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक, &nbsp;ठाकरे गटाकडून पियुष गोयल यांच्या विरोधात विलेपार्लामध्ये मोर्चा कढण्यात आला. &nbsp;पियुष गोयल यांच्याकडून झोपडपट्टी SRAचे प्रकल्प मीठाघरात पाठवण्याचं वक्तव्य करण्यात आले होते. &nbsp;या वक्तव्याच्या विरोधात केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. &nbsp;ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात आला, या मोर्चा मध्ये पियुष गोयल यांच्या विरोधात शिवसेनिकांकडून घोषणाबाजी करण्यात आली…</p>

[ad_2]

Related posts