Sanjay Raut Full PC Statement on PM Narendra Modi corruption Marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sanjay Raut Full PC : जाॅनी लिव्हरनंतर मोदी गुजरातचे लिव्हर; भ्रष्टाचारावरून मोदींवर  निशाणा संजय राऊत यांची पत्रकार परिषद  मी निवडणूक आयोगला तक्रार करणार आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी तामझाम घेऊन प्रचार करतायत  पूर्ण देशात सरकारी खर्चाने प्रचार केला जातो आहे  जेव्हा निवडणूका लागू होतात त्यावेळी कोणाही पंतप्रधान नसतो तो समान्य नागरीक होतो  त्यामुळे जो काही खर्च होतो आहे तो त्या पक्षाचा होत असतो त्यामुळे भाजपवर कारवाई झाली पाहिजे  मुंबई तुम्ही दहा सभा घ्या किंवा पन्नास सभा घ्या  मात्र मुंबईच्या जनतेने ठरवलं आहे अब की बार भाजप तडीपार  धारवी सह मुंबई तुम्हाला अदाणी यांनी विकायची आहे  इंडीया गठबंधनमध्ये सीट शेअर संदर्भातील चर्चा थांबली आहे  आत महाराष्ट्रात कोणतीही सीट शेअरींसंदर्भात चर्चा होणार नाही  पंतप्रधान मोदी म्हणतात की भ्रष्टाचारांना नही छोडूगां म्हणता मात्र तो जोक आहे  दररोज भाजपमध्ये पाच भ्रष्ट्राचारी नेत्यांचा प्रवेश होतो  सर्वत जास्त भ्रष्ट पक्ष म्हणजे भाजप  पंतप्रधान मुंबईत येत आहे ते कश्यासाठी येत आहे  मुंबईच्या जमिनी पहायला येत आहे का अदानी यांना देण्यासाठी 

महाराष्ट्र व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : जाॅनी लिव्हरनंतर मोदी गुजरातचे लिव्हर; भ्रष्टाचारावरून मोदींवर  निशाणा

Sanjay Raut Full PC : जाॅनी लिव्हरनंतर मोदी गुजरातचे लिव्हर; भ्रष्टाचारावरून मोदींवर निशाणा

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts