hemant patil travel to mumbai meet eknath shind with 250 supoorters( प्रगत भारत । pragatbharat.com)

Hemant Patil : हेमंत पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी, 200 ते 250 गाड्या भरुन समर्थक मुंबईकडे हेमंत पाटील यांच्या कार्यकर्ते यांच्या कडून वर्षा बंगल्या आत घोषणा बाजी..  हेमंत पाटील यांच्या कडून शक्ती प्रदर्शन दाखवत आहेत..  हेमंत पाटील यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित.

Related posts