Ratnagiri Sindhudurg Kiran Samant Post Lok Sabha Election 2024 Viral On Social Media Twitter ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Election : किरण सामंत यांची माघार ? सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून मोठी बातमी.. — उदय सामंत यांचे बंधू आणि शिवसेनेचे नेते किरण सामंत यांची माघार अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल  —- मोदीजी पुन्हा पंतप्रधान व्हावेत यासाठी निर्णय, सामंत यांची एक्सवर पोस्ट —- कोकणात ही पोस्ट रात्रीपासून व्हायरल झाली आहे, मात्र त्याची पुष्टी अजून व्हायची आहे. 

[ad_2]

Related posts