Uddhav Thackeray Group List declare maharashtra news update abp majha marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Uddhav Thackeray Group List : उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार यादीत कोण ? ठाकरे गटानं आज आणखी चार उमेदवार जाहीर केलेत. कल्याणमधून वैशाली दरेकर, पालघरमधून भारती कामडी, हातकणंगलेमधून सत्यजीत पाटील आणि जळगावमधून करण पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणचे हातकणंगलेमध्ये उमेदवार देऊन महाविकास आघाडीनं राजू शेट्टींविरोधात शड्डू ठोकला आहे. तर दुसरीकडे, जळगावचे भाजप खासदार उन्मेश पाटील यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला. तरीही, त्यांना तिकीट न देता त्यांचे खंदे समर्थक करण पवार यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. 

[ad_2]

Related posts