[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>विश्व हिंदू परिषदेकूडून गुढीपाडवा ते हनुमान जयंती असे पंधरा दिवस देशभर रामोत्सव साजरा केला जाणार. पदयात्रेसह विविध कार्यक्रमांचं आयोजन. विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र-गोवा महामंत्री गोविंद शेंडे यांची माहिती. </p>
[ad_2]
Ayodhya Ram Navami 2024:विश्व हिंदू परिषदेकूडून गुढीपाडवा ते हनुमान जयंती रामोत्सव साजरा केला जाणार
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2024/04/d53f323d76a29d84253b6be35c543ba21712211831819327_original.jpg)