Aditya Thackeray full Speech Reaction on BJP Government Maharashtra news update abp majha marathi news | Aditya Thackeray Full Speech : भाजपा केंद्रात बसून शेतकऱ्यांवर अत्याचार करत आहे

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Aditya Thackeray Full Speech : भाजपा केंद्रात बसून शेतकऱ्यांवर अत्याचार करत आहे – आदित्य ठाकरे आपण २०१९ ल जी चुकी केली तो आता करणार का…? भाजपा च सरकार बसणार का..? आम्हाला वाटलं देशात काही चांगलं होईल आता ते विचारतात ७५ वर्षात काय केलं पंजाब मधील शेतकऱ्यांनी आंदोलन केलं त्यावेळी काळे कायदे रद्द करण्याचं सांगितलं मात्र अद्याप ही केले नाही शेतकरी अतिरेकी , गुंड नाहीत शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला… चीन साठी हे चालत नाही शेतकरी शेतमालाला भाव मागतो तर ते खतांच्या किमती वाढवतात केंद्र सरकार शेतकऱ्यांना अतिरेकी , माओवादी समजत माझ्या देशातील शेतकरी हा अतिरेकी आहे का….शेतकऱ्यांवर  अश्रुधुर सोडतात भाजपा केंद्रात बसून शेतकऱ्यांवर अत्याचार करत आहे…. कधीही भाजपा तुमच्या मदतीला येणार नाहीत

[ad_2]

Related posts