How To Download Yoga Day Whatsapp Stickers In Smartphone International Yoga Day Stickers 2023 Tech News Marathi

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Yoga Day 2023 WhatsApp Stickers :  दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day 2023) साजरा करण्यात येईल. भारतासह जगभरातील सर्व देश 21 जून रोजी योग दिन उत्साहात साजरा करतात. या दिवसाची पहिल्यांदा 2015 पासून सुरुवात करण्यात आली. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सप्टेंबर 2014 मध्ये  युनायटेड नेशनच्या असेंब्लीमध्ये एक भाषण केलं होत त्या भाषणात त्यांनी सर्व देशांच्या प्रतिनिधींसमोर योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावेळी त्यांनी सांगितले की, योग ही भारताची देणगी असून जगभरातील नागरिकांचे आरोग्य मदत होणार आहे. त्यावेळी तो प्रस्ताव मान्य करण्यात आला आणि  योग दिन साजरा करण्यात येऊ लागला.  यानिमित्त तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना उपलब्ध भारतीय भाषेत आंतरराष्ट्रीय योग दिनाशी संबंधित स्टिकर्स (Yoga Day 2023 WhatsApp Stickers) पाठवू शकता. हे स्टिकर्स तुम्ही व्हॉट्सअॅप  किंवा  गुगल प्ले स्टोरवर जाऊनही डाऊनलोड करू शकता. 

स्मार्टफोनवरून असं सेंड करा स्टिकर्स : (Yoga Day 2023 WhatsApp Stickers)

सर्वप्रथम तुमच्या मोबाईमधील व्हॉट्सअॅपवर जा आणि ओपन करा. यानंतर ज्या मित्र-मैत्रिणीला स्टिकर सेंड करायचं आहे, त्याचं किंवा तिचं चॅट ओपन करा आणि टेक्स्ट बारवर  इमोटिकॉन आयकॉनवर क्लिक करा. असं केल्यामुळे प्लस (‘+’) असं उजव्या बाजूला एक चिन्ह येईल त्यावर क्लिक करा. यामुळे स्टिकर लायब्ररी दिसून येईल. जिथ भरमसाठ स्टिकर्स दिसून येतील. यानंतर ‘गेट मोर स्टिकर्स’ नावाच्या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्ही सरळ प्ले स्टोरवर जाऊ शकाल. यानंतर अॅप डाऊनलोड करा आणि तुमच्या आवडीचे स्टिकर्स डाऊनलोड करू शकता. हे स्टिकर्स तुमच्या फोनमधील लायब्ररीमध्ये जोडू शकता. यानंतर तुम्हाला हवं ते स्टिकर्स तुमच्या मित्र-मैत्रिणींना पाठवू शकता.

iPhone मधून सिस्टकर्स (Yoga Day 2023 WhatsApp Stickers) पाठवण्याची प्रोसेस 

जर तुम्ही iPhone  युजर्स असाल, ही प्रोसेस पुढीलप्रमाणे आहे…

तुमच्या आयफोनमध्ये  जाऊन व्हॉट्सअॅप ओपन करा. यानंतर टेक्स्ट बारवर जा आणि स्टिकर आयकॉनवर क्लिक करा. या स्टिकर लायब्ररीमध्ये  प्लस (‘+’)  या आयकॉनवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला आंतरराष्ट्रीय योग दिन 2023 साठी सर्व स्टीकर्सचे पर्याय दिसून येतील. यानंतर हे उपलब्ध स्टिकर्सचा स्टॉक तुम्ही डाऊनलोड करून वापरू शकता. 

इतर महत्त्वाच्या बातम्या वाचा :

International Yoga Day 2023 : यंदाच्या आंतरराष्ट्रीय योगा दिनाची काय आहे थीम , वाचा सविस्तर

Whatsapp चॅटिंग इंटरेस्टिंग बनवणारे स्टिकर्स कसे डाऊनलोड कराल?

[ad_2]

Related posts