माधुरीचं का मोडलं क्रिकेटरशी लग्न, पाहा एकच कारण…

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

या एका गोष्टीमुळे लग्न मोडलं…

अजय जडेजा भारतीय संघात खेळत होता, तर माधुरी बॉलीवूडची क्वीन होती. पण त्या दरम्यान मॅच फिक्सिंगचे प्रकरण बाहेर आले आणि त्यामध्ये अजयचे नाव आले होते. हे एकच कारण या दोघांचे लग्न मोडण्यासाठी कारणीभूत ठरले, असे म्हटले जात आहे.

[ad_2]

Related posts