Optical Illusion A panda hiding in a snowy region Find out what you see

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Optical Illusion : आजकाल इंटरनेटवर जर बहुतेकांना आवडणारी गोष्ट आहे ती म्हणजे, ऑप्टिकल इल्युजन. हे ऑप्टिकल इल्युजन दिसायला सोपं वाटतं मात्र सोडवणं फारच अवघड असतं. खर्‍या अर्थाने पाहिले तर हे फोटो तुम्हाला गोंधळात टाकतात. मात्र व्हायरल होणारे हे फोटो मेंदूला भरपूर चालना देतात.

इल्यूजन हा एक लॅटिन शब्द असून तो इल्यूडेरे या मार्फत घेण्यात आला आहे. इल्यूडेरे शब्दाचा अर्थ मस्करी किंवा गोंधळात टाकणं असा होतो. इल्यूजनला पिक्चर्सचं रूप देऊन क्रिएट केलं जातं. त्यामुळे ऑप्टिकल इल्यूजन सोडवण्यासाठी खूप मजा येते. या फोटोंच्या क्रिएटीव्हीटीमुळे आपल्या मेंदूला चालना मिळते. असंच सध्या अजून एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. 

खाली दिलेल्या फोटोमध्ये तुम्हाला सर्व ठिकाणी केवळ बर्फच बर्फ दिसत असेल. झाडांवपासून ते रस्त्यावर देखील सगळीकडे बर्फाची जणू चादर पसरलेली आहे. दरम्यान या बर्फामध्ये एक पांडा लपलेला हा. 

फोटोमध्ये लपलेला पांडा शोधा

तर आता चॅलेंज असं आहे की, या फोटोमध्ये लपलेला पांडा तुम्हाला शोधायचा आहे. या बर्फाळ प्रदेशात लपलेला पांडा शोधण्यासाठी तुमच्याकडे केवळ 7 सेकंदांचा वेळ आहे. 

दिसला का पांडा?

तुम्हाला या फोटोमध्ये लपलेला पांडा दिसला का? दिसला नसेल तर पुन्हा एकदा हा फोटो नीट निरखूप पाहा आणि पांडाला शोधण्याचा प्रत्न करा. ऑप्टिकल इल्यूजन सोडवण्यासाठी डोकं शांत आणि मल एकाग्र ठेवण्याची गरज असते. यावेळी एकाग्रता आणि नजरेचा ताळमेळ बसणं फार महत्त्वाचं आहे.

‘या’ ठिकाणी लपलाय पांडा

जर तुम्ही 7 सेकंदांमध्ये या बर्फाच्या ठिकाणी पांडा शोधला असेल तर तुमची नजर फारच तीक्ष्ण आहे. मात्र काहींना आतापर्यंत पांडा दिसला नसेल, तर हरकत नाही. आम्ही तुम्ही मदत करतो. खाली दिलेल्या फोटोमध्ये पांडा कुठे लपलाय हे आम्ही तुम्हाला दाखवलंय.

Related posts