[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
त्रिनिदाद : पहिल्याच टी-२० सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. वेस्ट इंडिजने भारतापुढे विजयासाठी १५० धावांचे आव्हान ठेवले होते. भारत हा सामना सहज जिंकेल असे वाटले होते. पण भारताला चार धावांनी हा पराभव पत्करावा लागला. पण हा जिंकणारा सामना भारताने नेमका कुठे आणि कसा गमावला, भारताच्या या पराभवाचा टर्निंग पॉइंट नेमका काय ठरला, ते जाणून घ्या….
भारतीय संघ फलंदाजीला उतरला आणि त्यांना तिसऱ्या षटकात शुभनन गिलच्या रुपात पहिला धक्का बसला, त्याला तीन धावा करता आल्या. इशान किशनही यावेळी सहा धावावंर बाद झाला. त्यानंतर तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी दमदार फटकेबाजी करत भारताला विजयाचे स्वप्न दाखवले होते. पण सूर्या यावेळी बाद झाला आणि ही जोडी फुटली. त्यानंतर १० धावांत तिलकही बाद झाला. त्यानंतरही भारताच्या हातात सामना होता. कारण हार्दिक पंड्या आणि संजू सॅमसन हे दोघेही खेळपट्टीवर होती. पण १५ व्या षटकात हा सामना पूर्णपणे बदलला. कारण या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिक पंड्या बाद झाला. पण तरीही भारताच्या हातात हा सामना होता. पण या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर हा सामान भारताने गमावला. कारण या चेंडूवर संजू सॅमसन बाद झाला. संजू हा भारताचा अखेरचा बिनीचा फलंदाज होता. संजू चांगल्या फॉर्मात होता आणि तो हा सामना फिरवू शकेल, असे दिसत होते. पण संजूने यावेळी धावचीत होत आत्मघात केला आणि तिथेच हा सामना वेस्ट इंडिजच्या बाजूने झुकल्याचे पाहायला मिळाला. कारण जर संजू यावेळी नाबाद राहीला असता तर त्याने एकहाती सामना जिंकवला असता, त्याचबरोबर समोर अक्षर पटेलसारखा अष्टपैलू खेळाडू होता. पण संजू बाद झाला आणि भारातकडे फक्त अक्षर फटेल हा एकमेव फलंदाज राहीला. त्यामुळे जेव्हा जिथे संजू बाद झाला तिथेच भारताने हा सामना गमावला.

संजू बाद झाल्यावर अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग यांनी काही काळ झुंज दिली खरी, पण त्यांना संघाला सामना जिंकवता आला नाही.
[ad_2]