IND vs IRE: आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मध्ये आयपीएल खेळाडूंचा जलवा; हे ४ भारतीय करणार पदार्पण

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ आयर्लंडला पोहोचला आहे. दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. १८ ऑगस्टपासून म्हणजेच शुक्रवारपासून ही मालिका सुरू होणार आहे. यानंतर २० आणि २३ ऑगस्ट रोजी सामने खेळवले जातील. या मालिकेसाठी भारतीय संघातून जवळपास सर्व प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. युवा खेळाडूंसोबतच अशी नावे संघात आहेत, जे पुनरागमन करत आहेत. असे काही खेळाडू आहेत जे अजूनही आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये पदार्पणाची संधी मिळण्याची वाट पाहत आहेत. या आयर्लंड दौऱ्यावर भारताकडून ४ खेळाडूंना पदार्पणाची संधी मिळणार आहे. पाहूया कोण आहेत हे ४ खेळाडू.

[ad_2]

Related posts