[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Novak Djokovic US Open Champion: सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविचनं यूएस ओपन 2023 मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. न्यूयॉर्कच्या आर्थर अॅशे स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात द्वितीय मानांकित जोकोविचनं रशियाच्या तृतीय मानांकित डॅनिल मेदवेदेवचा 6-3, 7-6 (5), 6-3 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. नोव्हाक जोकोविचचं हे 24 वं ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. आता जोकोविच ओपन एरामध्ये सर्वाधिक ग्रँडस्लॅम एकेरी विजेतेपद पटकावणारा खेळाडू ठरला आहे.
[ad_2]