Radhakrishna Vikhe : घरी नाही साखरकारखान्यात होतो राधाकृष्ण विखे पाटलांचा बाप्पा विराजमान, कारण काय?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आज प्रवरानगर येथील पद्मश्री विठ्ठलराव &nbsp;विखे पाटील सहकारी साखर कारखान्यावर श्रीगणेशाची स्थापना करण्यात आली. सहकाराची मूहुर्तमेढ ज्याठिकाणी रोवली गेली त्याच साखर कारखाना प्रांगणात साजरा होणाऱ्या गणेश उत्सवाचे यंदा ७४ वे वर्ष असून, मोठ्या उत्साहात गणेश उत्सव साजरा केला जातोय. प्रवरा उद्योग समूहाला आपला परीवार माणून विखे कुटूंबीय अनेक वर्षांपासून आपल्या घरी गणेशाची स्थापना करण्या ऐवजी साखर कारखान्यावर गणपतीची स्थापना करत असतात. आज महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सपत्नीक श्रीगणेशाची स्थापना केली.</p>
<p>&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>

[ad_2]

Related posts