[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>संसदेच्या नव्या इमारतीत आज प्रवेश सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत आज खासदारांनी नव्या वास्तूत प्रवेश केला. नव्या संसद इमारतीत लोकसभेच्या ८८८ खासदारांच्या आसनाची क्षमता आहे, तर राज्यसभेत ३५४ आसनांची क्षमता आहे. केवळ २१ महिन्यात ही नवी इमारत पूर्ण करण्यात आली. </p>
[ad_2]
Related posts
-
जगभरात प्रत्येक ….आठपैकी एका मुलीवर होतोय लैंगिक अत्याचार
‘युनिसेफ’च्या अहवालातून धक्कादायक आकडेवारी समोर जिनिव्हा : ( pragatbharat.com) जगभरात प्रत्येक आठ मुलींपैकी एका मुलीवर लैंगिक... -
छताला गळती आणि हॉलमध्ये साप; गोवा कला अकादमी पुनर्विकासावर खर्च केले 400 कोटी गेले कुठे? विरोधकांचा सवाल
( प्रगत भारत । pragatbharat.com) गोवा कला अकादमीच्या नूतनीकरणानंतर सभागृहात मध्यभागी भिंत व छत कोसळून खिडक्या... -
Asaduddin Owaisi was furious over the Gyanwapi Masjid Verdict of varanasi court News in Marathi
( प्रगत भारत । pragatbharat.com) Asaduddin Owaisi On Gyanwapi Masjid Verdict : वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीतील...