Lalbaugcha Raja 2023 Darshan Que Clashes In Organizers And Devotees

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Lalbaugcha Raja 2023 : लालबागच्या राजाच्या दर्शनरांगेत पुन्हा भक्तांना धक्काबुक्की ABP Majha

Maharashtra Mumbai News: देशासह राज्यभरात गणेशोत्सवाची (Ganeshostav 2023) धामधूम सुरू आहे. अशातच मुंबईतील नवसाला पावणारा अशी ख्याती असणाऱ्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविकांनी गर्दी केली आहे. याच लालबागच्या राजाच्या मंडपात (Lalbaugcha Raja Ganpati Mandal) तुफान गर्दी झाली आहे. अशातच गर्दी अनियंत्रित झाल्यानं मंडळाचे पदाधिकारी आणि भाविकांमध्ये प्रचंड हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. दर्शनासाठी रांगेत उभे असलेल्या भाविकांना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. भाविक आणि कार्यकर्त्यांमधील हाणामारीचा धक्कादायक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. 

[ad_2]

Related posts