IPLच्या विजेतेपदानंतर धोनीवर मुंबईत होणार उपचार; गुडघ्याच्या दुखापतीवर मोठे अपडेट

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) MS Dhoni Knee Injury Update: चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी त्याच्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे संपूर्ण आयपीएल २०२३ चा सीझन त्रस्त होता. आता यानंतर तो गुडघ्याच्या दुखापतीवर उपचार करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये भरती होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

[ad_2]

Related posts