Ravindra Waikar Enquiry By Economic Offence Wing Mumbai Marathi News Abp Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Ravindra Waikar: सोमय्यांनी केलेल्या आरोपाप्रकरणी ठाकरे गटाचे नेते रविंद्र वायकर चौकशीच्या फेऱ्यात ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते रवींद्र वायकर यांची आर्थिक गुन्हे विभागाकडून चौकशीसाठी समन बजावण्यात आलं आहे. 23 तारखेला सकाळी 11 वाजता त्यांना पोलीस मुख्यालयात बोलवलं आहे. रवींद्र वायकर यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता. जोगेश्वरी येथील हॉटेल संदर्भात ही तक्रार होती

[ad_2]

Related posts