Special Report Maharashtra Politics Datta Dalvi Arrested Sanjay Raut Thackeray Group Shivsena On Action Mode Maharashtra ABP Majha( प्रगत भारत । pragatbharat.com)


Special Report Maharashtra Politics : राजकारणात ‘बदला’पूर पॅटर्न? अटकेचं कारण, शिवराळ राजकारण
गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात बदला घेण्याचं राजकारण सुरूय, अशी चर्चा सुरू आहे… आधीचं सरकार एखादी कारवाई करतं, मग ते सरकार गेल्यावर नवं सरकार आधीच्या सरकारच्या कारवाईचा बदला घेतं… आणि हे करताना पॅटर्न वापरला जातो, आधीच्याच सरकारचा… मग ते ठाकरे सरकार असो, की आताचं शिंदे सरकार… आताही दत्ता दळवींच्या अटकेनंतर हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय… आणि त्याला कारण ठरलीय एक शिवी… पाहूयात राजकीय बदल्याचा प्रवास… या रिपोर्टमधून…

Related posts