[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>भारतीय कुस्तीला ऑलिम्पिक स्पर्धेत चमकावणारी महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने कुस्तीला रामराम करण्याचा अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे.. भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्याच समर्थकाची नियुक्ती झालेय..संजय सिंह यांची कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाली.. मात्र ज्या बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप करत, तब्बल ४० दिवस दिल्लीत आंदोलन केले, आता त्यांच्याच माणसाची नियुक्ती महासंघाच्या अध्यक्षपदी झाल्याने कुस्तीपटू साक्षी मलिकने मोठा निर्णय घेतलाय..निवृत्तीची घोषणेनंतर साक्षी मलिकने कुस्तीचे शूज टेबलवर सोडले आणि पत्रकार परिषदेतून निघून गेली.</p>
<p> </p>
[ad_2]