[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Vijay Wadettiwar : सरकार 1 कोटी साडीवाटप करून मतं घेण्याचा प्रयत्न करतंय – विजय वडेट्टीवार सरकार साडी घोटाळा करतंय, १ कोटी साडीवाटप करून सरकारचा मतं घेण्याचा प्रयत्न, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप, तसंच १ लाख १४ हजार मोबाईल खरेदीसाठी १५५ कोटींची तरतूद, वडेट्टीवार यांचा आरोप.
[ad_2]