Sanjay Raut Tweet Photo CM Eknath Shinde After Post Photo Of Shrikant Shinde and Dada bhuse Answered On Sanjay Raut Tweet Maharashtra Politics ABP Majha( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sanjay Raut Tweet : खासदार संजय राऊत यांच्याकडून मुख्यमंत्री शिंदेंचा फोटो ट्विट  ABP Majha
आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणानंतर गुंड आणि राजकीय नेत्यांच्या संबंधावरुन राजकारण रंगलंय.. काल खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचा एक फोटो सोमवारी व्हायरल झाला आहे. त्यामध्ये पुणे शहरातील कुख्यात गुंड हेमंत दाभेकर याने श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्या फोटोवरील चर्चा सुरु असताना संजय राऊत यांनी आज पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केलाय.. पुणे शहरातील गुंड निलेश घायवळ याच्यासोबतचा फोटो ट्विट केला आहे. निलेश घायवळ याच्या टोळीची कोथरुड परिसरात दहशत असून त्याच्यावर पोलीस रेकॉर्डवर २३ ते २४ गुन्हे दाखल आहे़.. तर महाराष्ट्रात गुंडाराज सुरु असून गुंड आणि दरोडेखोरांसाठी राज्य चालवलं जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय.. 

Related posts