Uddhav Thackeray Vandebharat Express Where Maharashtra BJP Tweet Reaction Maharashtra News ABP Majha( प्रगत भारत । pragatbharat.com)

Uddhav Thackeray Vandebharat Express : लवकरच बुलेट ट्रेनची देखील सफर घडवून आणणार हे नक्की, ठाकरेंचा प्रवास भाजपची टीका 
वंदे भारत एक्स्प्रेसची भुरळ सर्वच भारतीय रेल्वे प्रवाशांना पडली आहे. मग वंदे भारतमधून प्रवासाचा आनंद सर्वसामान्यांप्रमाणे राजकारणी लोकही घेत असतात. काल उद्धव ठाकरेही कोकण दौरा आटोपून वंदे भारतने मुंबईत दाखल झाले..केंद्र आणि राज्य सरकारवर टीकेची एकही संधी न सोडणारे उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरेंसह वंदे भारत एक्सप्रेसमधून प्रवास केला..त्यानंतर भाजपने उद्धव ठाकरे यांचा वंदे भारतमधील प्रवासाचा फोटो ट्विट करत त्यांच्यावर निशाणा साधला..तर  तिसरी बार….. मोदी सरकार !, असे कॅप्शन दिले आहे. 

Related posts