Uddhav Thackeray On NCP : चोर न्यायाधीश झाला आणि चोरांना सोडून दिलं : उद्धव ठाकरे( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Uddhav Thackeray On NCP : चोर न्यायाधीश झाला आणि चोरांना सोडून दिलं : उद्धव ठाकरे&nbsp;<br />राष्ट्रवादीसंदर्भात निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावर उद्धव ठाकरेंनी आपली प्रतिक्रिया दिलीये.. या सगळ्यात चोरच न्यायाधीश झाला असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावलाय. &nbsp;खोटी कागदपत्र तयार करुन तो न्यायाधीश झाला आणि अनेक चोरांना सोडन दिलं अशी टीका उद्धव ठाकरेंनी केलीये.</p>

Related posts