Balasaheb Thorat – Kanchan Thorat : बाळासाहेब थोरातांच्या वाढदिवशी कांचनताईंची फटकेबाजी( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Balasaheb Thorat – Kanchan Thorat : बाळासाहेब थोरातांच्या वाढदिवशी कांचनताईंची फटकेबाजी<br />राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा आज वाढदिवस. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात थोरात यांच्या पत्नी कांचन थोरात यांनी लग्नाचा किस्सा सांगितला.. लग्नाला २० वर्ष होवून गेली पण साहेबांनी &nbsp;कधी पिक्चरला किंवा नाटकाला नेलं नाही अशी तक्रारही त्यांनी केली.</p>

Related posts