[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Maratha Reservation Manoj Jarange : राजकीय घडामोडींमुळे सरकारनं मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष करू नये : मनोज जरांगे
सगे सोयरे संबंधी सरकारने जो अध्यादेश काढला, त्याच्या अंमलबजावणीची प्रक्रिया 10 तारखेपासून सुरू करा, मनोज जरांगेंची मागणी, तर दहा तारखेपासूनचे उपोषण, अंमलबजावणी होईपर्यंत मागे घेणार नाही, जरांगेंचा सरकारला इशारा.
[ad_2]