Ashish Deshmukh reaction on Anil Deshmukh after ajit pawar gets ncp symbol

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ashish Deshmukh on Anil Deshmukh : पक्ष चिन्ह पुतण्याकडे, आशिष देशमुखांनी वडिलांच्या भूमिकेत राहावं

 सध्या राजकारणात पुतण्यांचा जमाना आहे. राष्ट्रवादीचे पक्ष चिन्ह पुतण्यालाच मिळाले त्यामुळे काका अनिल देशमुख यांनी वडीधारी भूमिकेत राहावे असा खोचक सल्ला भाजप नेते आशिष देशमुख यांनी आपले काका माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांना लगावला. मी 2019 मध्ये  काटोल विधानसभेतून लढलो असतो तर अनिल देशमुख यांची जमानत जप्त झाली असती असा दावा देखील आशिष देशमुख यांनी केला. काल काटोल मध्ये जो राजकीय आखाडा पाहायला मिळाला  त्यासंदर्भात आशिष देशमुख यांच्या सोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी.

[ad_2]

Related posts