Manoj Jarange Vs Chhagan bhujbal : भुजबळांना लाज वाटायला हवी, जरांगेंची टीका; भुजबळांचं प्रत्युत्तर( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Manoj Jarange Vs Chhagan bhujbal : भुजबळांना लाज वाटायला हवी, जरांगेंची टीका; भुजबळांचं प्रत्युत्तर<br />मंत्री छगन भुजबळांनी नाभिक समाजावर केलेल्या वक्तव्याप्रकरणी मनोज जरांगेंनी भुजबळांवर सडकून टीका केलीय. भुजबळांनी नाभिक समाजाची माफी मागावी असं ते यावेळी म्हणाले. तर जरांगेंच्या याच टीकेला जोरदार प्रय्तुत्तर दिलंय पाहुयात दोघांमधला हा कलगीतुरा कसा रंगलाय.&nbsp;</p>

Related posts