Ambadas Danve : राजेश क्षीरसागर यांनी केलेल्या मारहाणीविरोधात वरपेंची दानवेंकडे तक्रार( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Ambadas Danve : राजेश क्षीरसागर यांनी केलेल्या मारहाणीविरोधात वरपेंची दानवेंकडे तक्रार&nbsp; अंबादास दानवेंनी कोल्हापूर जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांना झापलं, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी वरपे कुटुंबीयांना केलेल्या मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल करुन घेतला नसल्यानं दानवे संतप्त.&nbsp;</p>

Related posts