Sanjay Raut Vs Uday Samant : घोसाळकर यांची हत्या हे ठाकरे गटातलं गँगवॉर : उदय सामंत ABP Majha( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Sanjay Raut Vs Uday Samant : घोसाळकर यांची हत्या हे ठाकरे गटातलं गँगवॉर : उदय सामंत&nbsp;<br />मॉरिसला शिंदे गटात येण्याचं आमंत्रण मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलाय तर घोसाळकर यांची हत्या हे ठाकरे गटातलं<br />गँगवॉर असल्याचा पलटवार उदय सामंतांनी केलाय..&nbsp;</p>

Related posts