[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Pune Nirbhay Bano Program : पुण्यात निर्भय बनो आंदोलन, भाजपचा विरोध, पोलिसांचा बंदोबस्त ABP Majha
ण्यात निर्भय बनो कार्यक्रमाला भाजपचा विरोध — निर्भय बनो कार्यक्रमाचे पुण्यातील साने गुरुजी हॉलमधे आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमाच्या आधी या कार्यक्रमात भाषण करणार्या पत्रकार निखील वागळेंवर पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह ट्रीट केल्याबद्दल गुन्हा दाखल केलाय. हा कार्यक्रम उधळून लाऊ अस पुणे शहर भाजपने जाहीर केल होतं —-
[ad_2]