Vijay Wadettiwar vs Devendra Fadnavis : घोसाळकर हत्येबाबत विजय वडेट्टीवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस



( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>घोसाळकर यांच्या हत्येमागे सत्ताधारी पक्षाचा महिला किंवा पुरूष प्रवक्ता आहे असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. चौकशीत नाव समोर येईलच असं ते म्हणाले. वडेट्टीवार यांच्या या आरोपाला फडणवीस यांनी उत्तर दिलंय. वडेट्टीवारांना फारसं काही समजत नाही, तरी ते बोलत असतात असं फडणवीस म्हणाले.&nbsp;</p>

Related posts