Central Railway Delay : मोटरमनची कामात चूक झाल्याने जीवन संपवले, लोकोपायलट यांचं कामात असहकार्य( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>लोकची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर यायला सुरुवात झालीये. लोकल २० ते २५ मिनिटं उशिराने धावताय..त्यामुळे कुर्ला स्थानकावर मोठी गर्दी झालीये. &nbsp;दिवसभरात ८४ हून अधिक लोकल रद्द झाल्यात. काल एका मोटरमनचा मृत्यू झाला.. त्याच मोटरमनच्या अंत्यसंस्कारासाठी इतर मोटरमन गेल्याने लोकलचा खोळंबा झाला. &nbsp;ज्या मोटरमनचा काल मृत्यू झाला त्याच्याकडून रेड सिग्नल असतानाही गाडी पुढे गेली. ही चूक झाल्यानंतर काही वेळाने याच मोटरमनचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. मात्र हा मृत्यू अपघाती नसून कारवाईच्या भितीपोटी केलेली आत्महत्या असल्याचं म्हणणं रेल्वे कर्मचारी युनियचं आहे..&nbsp;</p>

Related posts