Chhagan Bhujbal : ओबीसी समाज स्वतंत्र मराठा आरक्षणाला पाठिंबा देईल : छगन भुजबळ : ABP Majha( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>विजय वडेट्टीवार विशेष अधिवेशन होणार नाही असं म्हणत असले तरी मंत्री छगन भुजबळ यांनी कालच ओबीसी मेळाव्यात १५,१६ किंवा १७ फेब्रुवारीला अधिवेशन होईल असं स्पष्ट सांगितलं. तसंच ओबीसी समाज स्वतंत्र मराठा आरक्षणाला पाठिंबा देईल, याचाही पुनरुच्चार त्यांनी केला.&nbsp;&nbsp;</p>

Related posts