[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Special Report Maharashtra Farmer Loss :विदर्भात सलग 2 दिवस गारपीठ, गहू, हरभरा, कापूस पिकांचं नुकसान
आणि आता बातमी गारपीटीची.. विदर्भावर अवकाळीचे ढग दाटले आणि सुरु झाला गारांचा मारा…गव्हाचं पीक जमीनदोस्त झालं.. हिरवागार हरभरा काळा पडला. तर पांढरं सोनंही काळवंडलं. त्यामुळे बळीराजा पुन्हा संकटात आलाय.
[ad_2]